वर आणि वधू
या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण.
चि. विश्वजीत
श्री.पंडितराव रामभाऊ पा. मरकड
यांचे ज्येष्ठ चिरंजीव. रा.खालापूरी ता.घनसावंगी जी.जालना
चि.सौ.का. योगीता
श्री. जगनराव माधवराव पा. बोराडे
याची कन्या. रा.किर्तापूर ता.मंठा जी.जालना
आतुरता लग्नाची
दि.१७/०५/२०२५ वा. शनिवार दुपारी. १२:३० वाजता करण्याचे योजिले आहे. या शुभकार्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
विनीत
श्री.अभिजीत पंडितराव मरकड पा.
व समस्त मरकड पा.परिवार
हळद समारंभ
शनिवार दि.१६/०५/२०२५ रोजी सायं ६.०५ वा.
सप्तपदी मंगल कार्यालय, लोणार रोड, मंठा
विवाहस्थळ
सप्तपदी मंगल कार्यालय, लोणार रोड, मंठा